सावंतवाडी राज्याची स्थापना 1627 मध्ये खेम सावंत प्रथम यानी केली होती.
सावंतवाडी राज्याची स्थापना 1627 मध्ये खेम सावंत प्रथम यानी केली होती, नंतर ते विजापूरच्या सल्तनतचे राज्य बनले . खेम सावंत द्वितीय यांनी सुंदरवाडीला आपली राजधानी बनवली ज्याला नंतर सावंतवाडी हे नाव पडले कारण राज्यकर्ते सावंत म्हणून ओळखले जाऊ लागले. सावंतवाडी संस्थानाचे प्रमुख सावंत घराणे 16 व्या शतकात या प्रांतात आले. या राजघराण्याने दक्षिण कोकणावर दीर्घकाळ राज्य केले. त्यांची कारकीर्द शौर्याने […]