सावंतवाडी राज्याची स्थापना 1627 मध्ये खेम सावंत प्रथम यानी केली होती.

सावंतवाडी राज्याची स्थापना 1627 मध्ये खेम सावंत प्रथम यानी केली होती, नंतर ते विजापूरच्या सल्तनतचे राज्य बनले . खेम सावंत द्वितीय यांनी सुंदरवाडीला आपली राजधानी बनवली ज्याला नंतर सावंतवाडी हे नाव पडले कारण राज्यकर्ते सावंत म्हणून ओळखले जाऊ लागले. सावंतवाडी संस्थानाचे प्रमुख सावंत घराणे 16 व्या शतकात या प्रांतात आले. या राजघराण्याने दक्षिण कोकणावर दीर्घकाळ राज्य केले. त्यांची कारकीर्द शौर्याने […]

Read More

अमूर फाल्कन हा परदेशी पक्षी

वर्षभरात सर्वाधिक लांब स्थलांतर करणाऱ्या पक्षांमधील एक (22 हजार किलोमीटरहून अधिक) अशी विशेष ओळख असलेला अमूर फाल्कन हा परदेशी पक्षी हजारो किलोमीटरचे अंतर पार करत पालघर जिल्ह्यात विश्रांतीसाठी विसावला आहे. अमूर फाल्कन समूहात स्थलांतर करणारा पक्षी आहे. पालघरमध्ये हे पक्षी आपल्या सर्व कुटूंबासह गवतावर विसावले आहेत. काही दिवसातच थोडी विश्रांती घेऊन हा पक्षी पुढील प्रवासासाठी […]

Read More